Mumbai Water Crisis : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी १०.६७ टक्क्यांपर्यंत घसरली

0
21
Mumbai Water Crisis : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी १०.६७ टक्क्यांपर्यंत घसरली

Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाण्याच्या पातळीत १० टक्क्यांनी घसरण झाल्याने नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

Source link