Mumbai Train Accident : मुंबईच्या ‘लाईफ लाईन’ने घेतला दोघांचा बळी; डोंबिवलीतील तरुण तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

0
16
Mumbai Train Accident : मुंबईच्या ‘लाईफ लाईन’ने घेतला दोघांचा बळी; डोंबिवलीतील तरुण तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

Mumbai Train Accident : मुंबईची लाईफ लाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गर्दीने गेल्या दोन दिवसांत दोघांचा बळी घेतला आहे. यात एका तरुणाचा आणि तरुणीचा समावेश आहे. लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे दोघेही दरवाज्यात लटकून प्रवास करत होते. मात्र, त्यांचा तोल गेल्याने खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. मृत दोघेही डोंबिवली येथील आहे. ही घटना डोंबिवली ते घाटकोपर आणि दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान घडली.

Source link