Mumbai rape crime : आई दारूच्या नशेत, वडिलांचा १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना

0
19
Mumbai rape crime : आई दारूच्या नशेत, वडिलांचा १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना


Mumbai rape crime : देशात कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतांना मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई मद्यधुंद असतांना नराधम बापाने आपल्या १३ वर्षांच्या मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या मावशीला सांगितल्यावर याचा उलगडा झाला. या प्रकरणी मुलीच्या नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link