
कोणत्या रेल्वे रद्द झाल्या?
दादरहून सुटणारी शिर्डी-सीएसएमटी रेल्वे, सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस आणि दादर-मडगाव एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, सिकंदराबाद-सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस, दुर्ग-गोंदिया मेमू, गोंदिया-दुर्ग मेमू, गोंदिया- इतवारी मेमू, इतवारी-गोंदिया मेमू, इतवारी-रामटेक, रामटेक- इतवारी, इतवारी-रामटेक मेमू, रायपूर- इतवारी, गोंदिया-इतवारी, इतवारी-बलाघाट, शिवनाथ एक्स्प्रेस, इतवारी-कोरबा शिवनाथ एक्स्प्रेस, बिलासपूर-इतवारी इंटरसिटी, भुवनेश्वर-कुर्ला, सिकंदराबाद-रायपूर, पुरी-जोधपूर, पोरबंदर- संत्रागाछी आणि संत्रागाछी- पोरबंदर या मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.



