Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? पुढील दोन दिवस ‘या’ वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

0
22
Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? पुढील दोन दिवस ‘या’ वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक


two hour traffic block on the mumbai pune expressway : राज्यातील सर्वाधिक व्यस्त महामार्ग असणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे जर आज आणि उद्या या महामार्गाने जर तुमच्या प्रवासाचे नियोजन असेल तर ही बातमी महत्वाची आहे. आज बुधवार आणि गुरुवारी या मार्गवार २ तासांचा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या काळात या मार्गावरची वाहतूक ही वळवण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.



Source link