Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत वाहतूक बंद

0
14
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत वाहतूक बंद

मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु आज १ तास या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप होणार आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तब्बल ३४० कोटींचा हा प्रकल्प आहे. सध्या याची कामे या मार्गावर सुरू आहेत.

Source link