Mumbai Police : ऑनलाइन गेमचा नाद लय बेक्कार.. लाखोंचे कर्ज फेडण्यासाठी मुंबई पोलीस कर्मचारी बनला चोर

0
31
Mumbai Police : ऑनलाइन गेमचा नाद लय बेक्कार.. लाखोंचे कर्ज फेडण्यासाठी मुंबई पोलीस कर्मचारी बनला चोर

आरोपीने आपला गुन्हा कबूल करताना सांगितले की, ऑनलाइन गेमच्या नादात त्याने लाखो रुपये गमावले होते. त्यामुळं त्याने विविध बँकां तसेच पतपेढ्यातून ४० ते ४२ लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने चोरीचा मार्ग निवडला. त्याने यापूर्वीही भिवंडी आणि अंबाडी परिसरात चोरी केल्याचे सांगितले आहे.

Source link