mumbai north west election : वंदना सूर्यवंशी यांनी घपला केल्यामुळं अमोल किर्तीकर हरले; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

0
21
mumbai north west election : वंदना सूर्यवंशी यांनी घपला केल्यामुळं अमोल किर्तीकर हरले; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

sanjay raut allegations on vandana suryavanshi : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. या निकालात घोटाळा झाला असून तिथल्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी हा घोटाळा केला आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही न्यायालयात जाणार आहोतच, पण चार महिन्यानंतर सत्ताबदल झाल्यानंतर सर्वांना याचा जाब द्यावा लागेल, असंही त्यांनी ठणकावलं आहे.

Source link