Mumbai news : गुगलवर सर्च करून संपवणार होता जीवन; इंटरपोलने माहिती देताच मुंबई पोलिसांनी वाचवला जीव

0
18
Mumbai news : गुगलवर सर्च करून संपवणार होता जीवन; इंटरपोलने माहिती देताच मुंबई पोलिसांनी वाचवला जीव

Suicide’ search on Google leads to man’s rescue : नोकरी न मिळाल्याने हताश झालेला एक व्यक्ति गुगलवर आत्महत्या करण्याचे मार्ग शोधत होता. दरम्यान ही बाब थेट इंटरपोलला समजल्यावर त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधत या तरुणाचे प्राण वाचवले.

Source link