
मेट्रोकडून प्रवासी भाडेदेखील ठरवण्यात आले आहे.
- २ किमीसाठी १० रुपये,
- २ ते ४ किलोमीटरसाठी १५ रुपये भाडे असेल.
- त्यानंतर प्रति 2 किलोमीटरसाठी ५ रुपये भाडे वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
- १० किमीपासून पुढे ४० रुपये भाडे असेल.
- बेलापूर ते पेंढरपर्यंतचे भाडे ४० रुपये असणार आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गावरील स्टेशन
बेलापूर ते पेंढर (तळोजाजवळ) पर्यंत 11 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी २ स्टॉप आहेत. या मार्गावर बेलापुर, सेक्टर-7 बेलापुर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर ११ खारघर, सेक्टर १४ खारघर, सेंट्रल पार्क, पेथापाड़ा, सेक्टर ३४ खारघर, पंचनद और पेंढर टर्मिनल ही स्टेशन आहेत.



