Mumbai Local Update: तांत्रिक बिघाडामुळे मुंबईची लोकल वाहतूक विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

0
14
Mumbai Local Update: तांत्रिक बिघाडामुळे मुंबईची लोकल वाहतूक विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम


Mumbai Local Update : तांत्रिक बिघडामुळे मुंबईचया लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या या उशिराने धावत आहेत, त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. पश्चिम रेल्वेवर गर्डरदुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने या मार्गावरील लोकल उशिरा धावत आहेत. तसेच पुढील काही दिवस लोकल उशिराने धावतील अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पाडवा व भाऊबीज निमित्त जर तुम्ही घराबाहेर पडण्याचे नियोजन करत असाल तर लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे लागणार आहे.



Source link