Mumbai Local train : मध्य, हार्बर मार्गावर लोकल खोळंबल्या; शेकडो फेऱ्या रद्द, नेमकं कारण काय?

0
16
Mumbai Local train : मध्य, हार्बर मार्गावर लोकल खोळंबल्या; शेकडो फेऱ्या रद्द, नेमकं कारण काय?

मुरलीधर शर्मा या मोटरमनच्या मृत्यूचा निषेध म्हणून अन्य मोटरमननी डबल ड्युटी करण्यास नकार दिला आहे. यामुळे सात वाजल्यापासून लोकल सीएसएमटी स्थानकात खोळंबलेल्या आहेत.

Source link