Mumbai Local: सीएसएमटी स्थानकाजवळ पुन्हा लोकलचा डबा घसरला, हार्बर लाईनची वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल!

0
17
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकाजवळ पुन्हा लोकलचा डबा घसरला, हार्बर लाईनची वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल!

Mumbai Local News: छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळ सोमवारी (२९ एप्रिल २०२४) पनवेल- सीएसएमटी लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. या घटनेला आठवडा उलटला नाही, तोच पुन्हा एकदा पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून खाली घसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. यामुळे हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली असून प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चाचणीदरम्यान ही घटना घडली.

Source link