Mumbai Ice cream horror : आइसक्रीमच्या कोनमध्ये सापडलेलं ते तुटलेलं बोट कुणाचं? शोधून काढण्यात पोलिसांना यश

0
17
Mumbai Ice cream horror : आइसक्रीमच्या कोनमध्ये सापडलेलं ते तुटलेलं बोट कुणाचं? शोधून काढण्यात पोलिसांना यश

आइसक्रीम कोनमध्ये ते बोट कुठून आलं?

ब्रेंडनच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. यातून पोलिसांनी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. हे तुटलेलं बोट आइसक्रीम जिथं बनली, त्या पुण्यातील कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं असल्याचं समोर आलं. या कर्मचाऱ्याच्या बोटाला अपघातात दुखापत झाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी या कर्मचाऱ्याचा अपघात झाला, त्याच दिवशी हे आइसक्रीम पॅक करण्यात आलं होतं.

Source link