Mumbai Hoteliers Murder: मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजन दोषी

0
12
Mumbai Hoteliers Murder: मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजन दोषी

Chhota Rajan: ग्रँट रोडयेथील एका रेस्टॉरंटसह शहरातील चार रेस्टॉरंटचा मालक जया शेट्टी यांच्या हत्येचा कट राजनने अन्य चौघांसह रचला होता, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

Source link