
HC orders state board to issue re-exam mark sheet : वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक एका मुलाच्या मदतीसाठी मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High court) धावून आले आहे. मुलाला सुधारित गुण असणारी गुणपत्रिक देण्याचे आदेश कोर्टाने बोर्डाला दिले आहे.
Source link