Mumbai High Tide: मुंबईकरांनो समुद्रात जाऊ नका, येत्या काही तासांत मोठी भरती; साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार!

0
16
Mumbai High Tide: मुंबईकरांनो समुद्रात जाऊ नका, येत्या काही तासांत मोठी भरती; साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार!

Mumbai High Tide Timing Today: मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून समुद्रकिनारट्टीवर ४.४० मीटर उंच लाटा येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 

Source link