Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची श्वेतपत्रिका काढा! काँग्रेसची मागणी

0
17
Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची श्वेतपत्रिका काढा! काँग्रेसची मागणी

white paper of Mumbai-Goa highway work : मुंबईृ-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये निर्माणाधीन पूल कोसळल्याने या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर सवाल उपस्थित होत आहेत. या महामार्गाच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे.

Source link