Mumbai Firing : पॅरोलवर सुटून आलेल्या व्यक्तीने पहाटेच्या सुमारास दार ठोठावून दार उघडताच गोळीबार केला. सायन कोळीवाडा (Sion Koliwada) परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.