Mumbai Fire: मुंबईतील गोवंडी येथील चाळीत भीषण आग; अनेक घरे जळून खाक

0
17
Mumbai Fire: मुंबईतील गोवंडी येथील चाळीत भीषण आग; अनेक घरे जळून खाक


या आगीत विजेच्या वायरिंग आणि आस्थापना, प्लॅस्टिकशीट, घरगुती वस्तू, लाकडी फळ्या, फर्निचर आदी घरगुती साहित्य जळून खाक झाले. सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



Source link