Mumbai Building Portion Collapses: मुंबईतील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला, ३ जण जखमी

0
23
Mumbai Building Portion Collapses: मुंबईतील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला, ३ जण जखमी

सांगलीत लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारी क्रुझर लक्झरी बसवर आदळली

सांगली जिल्ह्यात क्रुझर आणि जीप यांच्यात अपघात झाला. या अपघातात ७ जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. तर, १० ते १२ जण प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे या अपघातातील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Source link