Mumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा तासांसाठी राहणार बंद राहणार

0
16
Mumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा तासांसाठी राहणार  बंद राहणार

Mumbai Airport news : मुंबई विमानतळ देशातील महत्वाचे विमानतळ आहे. येथून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होत असतं. मात्र, हे विमानतळ ९ मे रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अनेक कामे करण्यात येणार असल्याने ही विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा वेळेत विमानतळ बंद राहणार आहे.

Source link