Mumbai: मुंबईतील बोरीवलीमध्ये पाण्याची पाइपलाइन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी

0
15
Mumbai: मुंबईतील बोरीवलीमध्ये पाण्याची पाइपलाइन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीतील शिंपोली मेट्रो स्थानकाजवळील शुक्रवारी संध्याकाळी पाण्याची पाइपलाइन फुटली. त्यानंतर काहीच वेळात परिसरात गुघड्याभर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

Source link