Mumbai Fisherman Dead News: नौकेतील खणांमध्ये मासे काढण्यासाठी उतरलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मुंबई येथील भाऊच्या धक्क्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बोटीवरील अन्य तिघांची प्रकृती स्थिर आहे.