Mugdha Vaishampayan Wedding: मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा संपन्न! लग्नातील पहिला व्हिडीओ आला समोर

0
11
Mugdha Vaishampayan Wedding: मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा संपन्न! लग्नातील पहिला व्हिडीओ आला समोर

मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची लाडकी लिटिल चॅम्प मुग्धा वैशंपायन गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती गायक प्रथेमश लघाटेला डेट करत आहे हे चाहत्यांना कळताच आनंद झाला. त्यानंतर त्यांचा साखरपुडा पार पडला. आज २१ डिसेंबर रोजी प्रथमेश आणि मुग्धाने लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

Source link