Movies in August: ‘उलझ’ ते ‘औरों में कहा दम था’; ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!

0
24
Movies in August: ‘उलझ’ ते ‘औरों में कहा दम था’; ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!

बिन्नी अँड फॅमिली 

‘बिन्नी अँड फॅमिली’ हा वरुण धवनची भाची अंजिनीचा डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच एकता कपूरने शेअर केले आहे. यासोबतच अनेक सेलिब्रिटींनी अंजनीला तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट ३० ऑगस्ट रिलीज होत असून, यात अंजिनी धवन, पंकज कपूर, हिमानी शिवपुरी, राजेश कुमार हे कलाकार झळकणार आहेत.

Source link