Mohammad al-Jolani: कोण आहे सीरिया सिविल वॉरचा प्रमुख चेहरा अबू मोहम्मद अल-जोलानी? ज्याने असद सरकार उलथवून टाकले

0
15
Mohammad al-Jolani: कोण आहे सीरिया सिविल वॉरचा प्रमुख चेहरा अबू मोहम्मद अल-जोलानी? ज्याने असद सरकार उलथवून टाकले


सीरियातील बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष असद यांची राजवट संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे. येथे उठावादरम्यान एक नाव अतिशय वेगाने समोर आले आहे. ते म्हणजे मोहम्मद अल जोलानी. जोलानी हयात तहरीर अल-शाम चा प्रमुख आहे. एकेकाळी इराणमधील अमेरिकेच्या तुरुंगात कैद असलेल्या या व्यक्तीवर अजूनही एक कोटी डॉलरचे बक्षीस आहे. ४२ वर्षीय जोलानी यांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधातील उठावात आपल्या रणनीतीने सर्वांना चकीत केले आहे. सीरियातील यादवी युद्धाचा तो प्रमुख चेहरा बनला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे मोहम्मद अल जोलानी.



Source link