Maharashtra Ministers Portfolio : एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा रस्ते व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून अन्य ५ जणांवरही मोठी जबाबदारी सोपवली आहे.