
Modi 3.0 Union Cabinet portfolios : केंद्रातील नव्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या पाच राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यांच्यात आज खातेवाटप करण्यात आले. मात्र महत्वाची मंत्रालये आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश आले आहे.







