PM Awas Yojana : एनडीए सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत केंद्रीय मंत्रमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकारी मदतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.