Modi 3.0 Cabinet: मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी लोकांना लाभ

0
14
Modi 3.0 Cabinet: मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी लोकांना लाभ

PM Awas Yojana :  एनडीए सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत केंद्रीय मंत्रमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकारी मदतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

Source link