
New MLA’s Oath Taking Ceremony : महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी आज विधानसभेत पार पडला. वर्षानुवर्षे सभागृहात निवडून येणाऱ्या आमदारांसह काही जणांनी पहिल्यांदाच शपथ घेतली. त्यात भाजपचे नीतेश राणे व शिंदेंच्या शिवसेनेचे नीलेश राणे यांच्या शपथविधीनं सर्वांचं लक्ष वेधलं.







