मिस वर्ल्ड फिनाले २०२४ ला १२ परीक्षकांच्या एका पॅनलने जज केले. यामध्ये चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, क्रिकेटपटू हरभजन सिंह, अभिनेत्री कृति सेनन, अमृता फडणवीस यांचा समावेश होता.