Miss World 2024: क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली ‘मिस वर्ल्ड २०२४’, भारतीय सिनी शेट्टी कोणत्या स्थानावर?

0
25
Miss World 2024: क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली ‘मिस वर्ल्ड २०२४’, भारतीय सिनी शेट्टी कोणत्या स्थानावर?


स्पर्धेतील परिक्षक

‘मिस वर्ल्ड २०२४’च्या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी १२ सदस्यांकडे होती. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, बँकर, गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस, चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, पत्रकार रजत शर्मा, बेनेट, कोलमन अँड को. लिमिटेडचे डिरेक्टर विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर, हॉस्ट जामिल सैदी यांचा समावेश होता. याशिवाय पूर्वाश्रमीच्या ३ ‘मिस वर्ल्ड’ विजेत्या देखील यात होत्या. ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर व ब्यूटी क्वीन मेगन यांग यांनी केलं. तसंच या सोहळ्यात शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर परफॉर्म केले.
वाचा: प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून होणार; लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा



Source link