
Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar : काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीचा व्हिडिओ बनवल्याच्या वादावर मौन सोडले आहे. राहुल म्हणाले की, मिमिक्रीचे कारणही सांगितले आहे. खासदार संसदेच्या बाहेर बसले होते. मी त्यांचा व्हिडिओ शूट केला. माझा व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आहे. मीडिया हा व्हिडिओ वारंवार दाखवत आहे.







