Mickey Mouse Day 2023: ‘मिकी माऊस’ झाला ९५ वर्षांचा; जाणून घ्या त्याच्याशी संबंधित रंजक गोष्टी

0
17
Mickey Mouse Day 2023: ‘मिकी माऊस’ झाला ९५ वर्षांचा; जाणून घ्या त्याच्याशी संबंधित रंजक गोष्टी


Mickey Mouse Day In Marathi: दरवर्षी १८ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिकी माऊस दिवस साजरा केला जातो. दरम्यान, १८ नोव्हेंबर १९२८ रोजी ‘स्टीम बोट डिली’ या लघुपटात मिकी माऊसला पहिल्यांदा पाहिले गेले. त्यावेळी मिकी माऊस इतका प्रसिद्ध झाला की, लहान मुलांबरोबरच मोठ्यांच्याही मनात घर करू लागला. कालांतराने मिकी माऊसचे हे पात्र वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर आले. दरम्यान, आज मिकी माऊस संबंधित रंजक गोष्टी जाणून घेऊयात.



Source link