Metro Wristband : मेट्रो प्रवाशांना आता तिकीट काढण्याची गरज नाही; टॅपटॅप रिस्टबँड आहे ना! काय आहे नवी सिस्टिम?

0
22
Metro Wristband : मेट्रो प्रवाशांना आता तिकीट काढण्याची गरज नाही; टॅपटॅप रिस्टबँड आहे ना! काय आहे नवी सिस्टिम?

मुंबईतील घाटकोपर, अंधेरी वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅनची सुद्धा गरज भासणार नाही. मुंबई मेट्रो १ ने बुधवारी (१० एप्रिल)नवीन तिकीट पर्याय म्हणून टॅपटॅप रिस्टबँड सादर केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना विनाअडथळा प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल. टॅपटॅप रिस्टबँड स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे.

Source link