
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रोमांस, किसिंग, हस्तमैथुन, मारहाण आणि शिवीगाळनंतर आता लघुशंकेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिल्ली मेट्रोतून प्रवास करणारा एक व्यक्ती चक्क एका बाटलीत लघुशंका करताना दिसत आहे. हे पाहून दिल्ली मेट्रोची अवस्था पॅसेंजर ट्रेनपेक्षाही वाईट झाल्याचे लोक बोलत आहेत. याशिवाय, दिल्ली मेट्रो आणि पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहेत.






