कुर्डूवाडी येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आयोजित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांची सभा

0
22
कुर्डूवाडी येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आयोजित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांची सभा

अकलूज :माढा मतदार संघातील करमाळा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आयोजित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांची सभा जनसमुदायाच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली. मा.रामदास जी आठवले यांनी उपस्थित मतदारांना मला निवडणूक देण्याचे आवाहन केले.
या सभेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब, आमदार संजय मामा शिंदे, आमदार प्रसाद लाड, शिवाजीराव सावंत सर, सुनीलजी सर्वगोड, सोमनाथजी भोसले, बापूसाहेब जगताप, नागनाथ ओहोळ, चंद्रकांत वाघमारे, महेशजी चिवटे, दत्ताजी काकडे, अरविंद पवार, प्रकाशअण्णा गोळे,अमरकुमार माने, जगन्नाथ क्षीरसागर,रवींद्र ननावरे सर, व्यंकटेश पाटील, कैलासराव गोरे ,सूर्यकांत दादा गोरे,अजय बागल,मोहम्मद आयुब मुलानी, लतीफ मुलानी सर, स्वातीताई गोरे, उमेश पाटील, योगेश पाटील,बाबासाहेब गवळी,निवृत्ती गोरे,योगेश पाटील, निवृत्ती गोरे, अर्जुनराव बागल,डॉ. मोहसीन मकनु,कैलास खंडाळे इतर महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मोठ्या संख्येने जनसागर उपस्थित होता…