MC Stan आणि अब्दूच्या वादावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया, ‘अशा छोट्या गोष्टींमुळे…’

0
8
MC Stan आणि अब्दूच्या वादावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया, ‘अशा छोट्या गोष्टींमुळे…’


एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्या व्यतिरिक्त, साजिद खान, शिव ठाकरे, अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, सुंबुल तौकीर खान आणि निम्रित कौर अहलुवालिया हे कलाकार देखील या मंडली गँगचा एक भाग होते. संपूर्ण सीझनमध्ये या सगळ्यांची मैत्री खूपच गाजली होती. काहीही झाले तरी ते नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे असायचे. मात्र, आता त्यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. खुद्द अब्दू रोजिक यानेच याला दुजोरा दिला होता.



Source link