Marathwada Water Shortage : मराठवाड्यातील सात जिल्ह्यात तब्बल १४२४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.