
१४ भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये झाले अनुवाद
‘आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकाचे हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, उर्दू, कोंकणी, पंजाबी, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, थाई आणि कोरियनसह एकूण १४ भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. कोरियन भाषेत हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. सर्व भाषांमध्ये मिळून आतापर्यंत एकूण साडे सात लाख प्रतींची विक्री झाली आहे.



