Marathi Actress: फोटोतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? हरवली आहे म्हणत शेअर केली पोस्ट!

0
16
Marathi Actress: फोटोतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? हरवली आहे म्हणत शेअर केली पोस्ट!


विदिशा म्हसकरच्या या फोटोवर आता चाहत्यांसह कलाकारांनी देखील कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. ‘रंग माझा वेगळा’मध्ये तिची सहकलाकार असलेली ‘दीपा’ म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने कमेंट करत म्हटले की, ‘अगं ती मला सापडलीये… आता मी माझ्याकडे ठेवणार.’ एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं की, ‘मॅडम अगदी अभ्यासू मुलगी दिसताय.’ आणखी एका चाहतीने लिहिले की, ‘जुने दिवस कितीही सुंदर असले तरी माणसाला पुढे पुढे जावेच लागते, नावीन्यामध्ये सुंदरता शोधावी लागते, जुने रम्य दिवस फक्त आपल्या जुन्या मित्र मैत्रिणी सोबतच शेअर करता येतात.’



Source link