Maratha Reservation : मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण मिळणार का?, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

0
15
Maratha Reservation : मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण मिळणार का?, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

फडणवीस म्हणाले की, कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलेहोते. त्याचप्रकारे आत्ताही मराठा आरक्षण देण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे.  मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आमचं सरकार थांबणार नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Source link