
फडणवीस म्हणाले की, कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलेहोते. त्याचप्रकारे आत्ताही मराठा आरक्षण देण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आमचं सरकार थांबणार नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.






