Mansi Naik: मानसी नाईक पुन्हा लग्न करणार? हिरवा चुडा घालून फोटो केला शेअर

0
2
Mansi Naik: मानसी नाईक पुन्हा लग्न करणार? हिरवा चुडा घालून फोटो केला शेअर


मानसीने हे फोटो शेअर करत, ‘ही माझ्या आयुष्यातील नवीन चॅप्टरची सुरुवात नाही. ही एका नव्या पुस्तकाची सुरुवात आहे. पहिले पुस्तक आता पूर्णपणे संपले आहे आणि समुद्रात फेकून दिले आहे. हे नवीन पुस्तक नुकताच सुरु केले आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.



Source link