
आरक्षणासाठी आज पासून उपोषणाला बसणार असल्याचे सांगून त्यांनी मराठा समाजाला आवाहंन देखील केले. राज्यात शांतेत आंदोलन करा. कुणी अरक्षणासाठी आत्महत्या करू नका. आरक्षण कसं मिळत नाही, ते आपण बघू. आजपासून मराठा समाजासाठी, आपल्या समाजावर अन्यास होऊ नये, यासाठी मी आजपासून उपोषणाला बसवतोय, असे जरांगे पाटील म्हणाले.






