Manoj jarange patil : महिला कार्यकर्त्यांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

0
20
Manoj jarange patil : महिला कार्यकर्त्यांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा देवेंद्र फडवणीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या महिल्या कार्यकर्त्या फडणवीस यांच्या सांगण्यावरून हल्ला करणार होत्या असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

Source link