Manoj Jarange : फडणवीसांचे मराठ्यांविरोधात सूड उगवण्याचं षड्यंत्र, मनोज जरांगेंचे पुन्हा टीकास्त्र

0
20
Manoj Jarange : फडणवीसांचे मराठ्यांविरोधात सूड उगवण्याचं षड्यंत्र, मनोज जरांगेंचे पुन्हा टीकास्त्र

Manoj Jarange to devendra Fadnavis : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांबोबत जे काही घडले हे मी पाहिले नाही. मात्र हे  मराठ्यांविरोधातील फडणवीसांनी (devendra Fadnavis)  रचलेले षड्यंत्र आहे.  हा सूड उगवण्याचा प्रकार आहे, अशा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केला आहे

Source link