Manoj Bajpayee: ‘फॅमिली मॅन’ मनोज वाजपेयीने मुंबईत घेतलं आलिशान ऑफिस; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!

0
16
Manoj Bajpayee: ‘फॅमिली मॅन’ मनोज वाजपेयीने मुंबईत घेतलं आलिशान ऑफिस; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!

अभिनेत्री काजोल हिने याच इमारतीत ऑगस्ट महिन्यात एक ऑफिस खरेदी केली असून, आठव्या मजल्यावरील या ऑफिसची किंमत ७.६४ कोटी इतकी आहे. तर, अजय देवगण याने देखील १६व्या आणि १७व्या मजल्यावर मिळून ५ युनिट्सचे ऑफिस खरेदी केले आहे. या ऑफिसची किंमत ४५ कोटी इतकी आहे. या कलाकारांसोबतच साजिद नडियादवाला, रिलायन्स एंटरटेनमेंट, बानिजे यांचे प्रोडक्शन ऑफिस देखील आहेत.

Source link